________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय सहावा. पान ३५८. ४४.weedoeweeeeeeeeeeeeeeeee
न स्वपेद्दिवसे भूरि रोगस्योत्पत्तिकारणम् ॥
कार्याणां च विनाशः स्यादङ्गशैथिल्यमत्र च ॥ २४१ ।। ३ भर्य-दिवसां फार वेळ निजू नये. कारण, दिवसां फार वेळ निजल्याने रोग जडतो, आपली कामें है रहातात, आणि अंग गळल्यासारखे होते.
अधिक निद्रादिकांचे फल. अत्यम्बुपानाद्विषमाशनाच्च । दिवाशयाज्जागरणाच राम्रो ।
निरोधनान्मूत्रपुरीषयोश्च । षभिः प्रकारैः प्रभवन्ति रोगाः ॥ २४२ ।। __ अर्थ-- फार पाणी पिणे, वाईट बन्न खाणे, दिवसा निजणे, रात्री जागरण करणे, आणि मूत्र व मल यांना दाबून धरणे हा सहा कारणांनी रोग उत्पन्न होतात.
वामकुक्षीवर शयनाची आवश्यकता. भुक्तोपविशतस्तुन्दं बलमुत्तानशायिनः ॥
आयुवोमकटिस्थस्य मृत्युर्घावति धावतः ॥ २४३ ।। 1 अर्थ- भोजन करून बसले असतां पोट मोठे होते. उत्ताणें निजले असतां बल वाढते. डाव्या कुशीवर निजले असतां आयुष्य वाढते. आणि पळाले असतां मृत्यु धांवत येतो.
For Private And Personal Use Only