________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय सहावा. पान ३५७. Feeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeee
पारणादिवसे शुद्ध भुक्तरादौ विवर्जयेत् ॥ २३८॥ है अर्थ- सत्पात्राला दान करावयाचे असतां, जिनांची पूजा करावयाची असतां, एकभुक्तिव्रत केले १ असतां आणि पारणेच्या दिवशी भोजनाच्या पूर्वी तांबूल भक्षण करूं नये.
तांबूलांतील पदार्थ. एलालवंगकर्पूरसुगन्धान्यसुवस्तुकम् ॥
भक्षयेत्सह पर्णैश्च तथा वा मुखशुद्धये ।। २३९ ।। __ अर्थ-वेलदोडे, लवंगा, कापूर आणि दुसरे सुगंध पदार्थ पानाबरोबर खावेत. किंवा मुखशुदीकरिता १ नुसते खावेत.
___ तांबूळभक्षणोत्तरक्रिया. अथ मध्याह्नशयनम् ॥ शनैः शनैस्ततो गत्वा चाष्टोत्तरशतं पदान् ॥
उपविश्य घटीयुग्मं स्वपेद्वा वामभागतः ॥ २४०॥ __ अर्थ- आतां भोजनोत्तर शयनासंबंधाने सांगतात- तांबूल भक्षण केल्यावर हळुहल् एकोहे आठ पावलें। चालून जाऊन एकांतस्थली दोन घटका बसावें; अथवा डाव्या अंगावर शयन करावें.
दिवा अधिकनिद्रानिषेध.
For Private And Personal Use Only