________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
-
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय सहावा,
पान ३५६.
ताम्बूलं कटु तीक्ष्णमुष्णमधुरं क्षारं कषायान्वितं । वातनं कफनाशनं कृमिहरं दुर्गन्धिनिर्णाशनम् ॥
वक्त्रस्याभरणं विशुद्धिजननं कामाग्निसन्दीपनं ।
NAANNAAN
ताम्बूलस्य सखे त्रयोदश गुणाः स्वर्गेऽपि ते दुर्लभाः ।। २३६ ||
अर्थ
तांबूलांत तिखट, तीक्ष्ण, उष्ण, मधुर, खारट आणि तुरट असे सहा प्रकारचे रस असतात. तो वायु आणि कफ ह्यांचा नाश करणारा असून कृमिरोगाचा नाश करणारा आहे. तो मुखाला सुशोभित करून शुद्ध करतो व कामानीचें मदीपन करतो. याप्रमाणें तांबूलांत हे तेरा गुण आहेत. ते गुण स्वfast दुर्लभ आहेत.
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
तांबूलनिषेध. मृताशौचगते श्राद्धे मातापितृमृतेऽहनि ॥
उपवासे च ताम्बूलं दिवा रात्रौ च वर्जयेत् ॥ २३७ ॥
अर्थ – मृताशौच प्राप्त झालें असतां, आईबापांच्या श्राद्धाच्या दिवशीं आणि उपवासाच्या दिवशीं दिवसां आणि रात्रीं तांबूल भक्षण करूं नये.
पात्रदाने जिनाचयामेकभक्तव्रतेऽपि वा ॥
Bai
For Private And Personal Use Only