________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सीमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय सहावा. "पान ३५४.
ANANPU000
चूर्णपणे हरत्यायुः शिरा बुद्धि विनाशयेत् ॥ २३० ॥ है अर्थ- पानांचें देंठ भक्षण केले असतां रोग उत्पन्न होतो. पानाचा शेंडा भक्षण केला असतां पाप है
लागते. पान चुरून भक्षण केले असतां आयुष्याचा नाश होतो. आणि शिरा भक्षण केल्या असतां । ६ बुद्धीचा नाश होतो.
मूलमग्रं परित्यज्य शिराचैव परित्यजेत् ॥
सचूर्ण भक्षयेत्पर्णमायुःश्रीकीर्तिकारणम् ॥ २३१ ॥ ___ अर्थ- ह्मणून पानाचे देंठ, शेंदा आणि शिरा काढून टाकून, चुना लावून पान खावे. त्या योगाने आयुष्य, संपत्ति आणि कीर्ति यांची वृद्धि होते.
तांबलावांचन पूगफलाचा निषेध. आनिधाय मुखे पर्ण पूर्ण स्वादति यो नरः॥
सप्तजन्म दरिद्रः स्यादन्ते नैव स्मरेज्जिनम् ॥ २३२।। __ अर्थ- तोंडांत पान घातल्यावांचून जो सुपारी खातो, तो सातजन्मपर्यंत दरिद्री होतो. आणि अंतकाली त्याला जिनाचे स्मरण होत नाही.
तांबूलदलांचे परिमाण.
eeeeeeeeeeeeer
For Private And Personal Use Only