________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
inenewsVAAVANAVANA
सोमसेनकृत वणिकाचार, अध्याय सहावा. पान ३५२. weareeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeen १ अर्थ- भोजन संपतांना भोजनाच्या पात्रांत थोडेसें अन्न शिल्लक राखून ठेवावे. तसेच पाणी है पिण्याच्या भांड्यांतही थोडेसे पाणी राखून ठेवावे. असे न करता जर ती दोनी पात्रे रिकामी टाकली तर है तसे करणारा मनुष्य प्रत्येक जन्मांत क्षुधा आणि तृषा ह्यांनी पीडित होतो.
चूळ भरतांना जलपान विधि. अर्द्ध भवति गण्डूषमधं त्यजति वै भुवि ।।
शरीरे तस्य रोगाणां वृद्धि व प्रजायते ॥ २२५ ।। अर्थ- तसेंच चूळ भरण्याकरितां तोंडात घेतलेले पाणी अर्धे पिऊन अर्धे जमिनीवर टाकावे. असें । करणाऱ्या मनुष्यांच्या शरीरांत रोगाची वृध्दि होत नाही.
भोजनाच्या शेवटी आचमन केल्यावांचून उटले असतां. यद्युत्तिष्ठेदनाचम्य भुक्तवानासनाही॥
सद्यः स्लानं प्रकुर्वीत नान्यथाऽशुचितां ब्रजेत् ।। २२६ ॥ अर्थ- भोजन केलेला मनुष्य जर आचमन न करतां त्या आसनावरून उठेल तर त्याने स्नान केले पाहिजे; त्यावांचून तो शुद्ध होत नाही. ह्मणून भोजन झाल्यावर आचमन अवश्य केले पाहिजे.
भोजनोत्तर वस्त्रत्याग व तांबूलग्रहण. .
For Private And Personal Use Only