________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय सहावा, पान ३५०.
भोजन करीत असता त्यागाचा प्रसंग, एकपंक्त्युपविष्टानां धर्मिणां सहभोजने ॥
योकोऽपि त्यजेत्पात्रं शेषैरन्नं न भुज्यते ॥ २१९ ॥ अर्थ-- एका पंक्तीत बसलेल्या आपल्या सधर्मी लोकांचे भोजन चालले असता जर एखादा पात्र सोडून ९ उठेल, तर, बाकीच्या लोकांनी भोजन करू नये.
सर्वांच्या अगोदर न उठणे. भुञ्जानेषु च सर्वेषु योऽग्रे पात्रं विमुश्चति ।।
स मूढः पापतां भुंजेत्सर्वेभ्यो हास्यतां व्रजेत् ॥ २२० ॥ अर्थ- तसेंच सगळे लोक भोजन करीत असतां जर एखादा मनुष्य मध्येच पानावरून उठला; तर तो सर्वलोकांत पाणा ठरतो आणि उपाहासास्पद होतो..
पंक्तिदोषनिरास. अग्निना भस्मना चैव दर्भेण मलिलेन च ॥
अन्तरे द्वारदेशे तु पंक्तिदोषो न विद्यते ॥ २२१ ।। " अर्थ- अग्नि, राख, दर्भ किंवा पाणी ह्यांच्या योगानें-पंक्तीत शिरण्याच्या दारांत-व्यवधान केलें । Howe
verawwwwwveeneracasveeraneewwwsaween
For Private And Personal Use Only