________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय सहावा. पान ३४९.
४ धुवावेत आणि शुद्ध व्हावें.
निषिद्धभोजन. अथ निषिद्धभोजनं ॥ ब्रह्मोदने तथा चौले सीमन्ते प्रथमार्तवे ।।
मासिके च तथा कृच्छ्रे नैव भोजनमाचरेत् ।। २१६ ॥ ३ अर्थ- आता निषिद्ध भोजन कोणते ? ते सांगतात- बलीचे अन्न, चौल, सीमंत, गर्भाधान, मासिकश्राद्ध आणि अस्थि रक्त वगैरे पडलेली जागा यांत भोजन निषिद्ध होय.
गणान्नं गणिकान्नं च शूलिकान्नमधर्मिणः ॥
यत्यन्नं चैव शूद्रानं नाश्नीयाद्गृहिसत्तमः ॥ २१७ ॥ अर्थ- समुदायाचे अन्न (चार मंडळींनी पट्टी घालून केलेले अन्न ) वेश्येचें अन्न, धर्माचरण न करणायाचे अन्न, यतीचे अन्न आणि शूद्राचे अन्न गृहस्थाने भक्षण करूं नये.
एकादशे पक्षश्राडे सपिण्डप्रेतकर्मसु ॥
प्रायश्चित्ते न भुज्जीत भुक्तश्चेत्सञ्जपेज्जपम् ।। २१८ ॥ ___ अर्थ- मृत मनुष्याच्या अकराव्या दिवशी, पक्षश्राद्धांत, सपिंडी वगैरे प्रेतकात आणि प्रायश्चित्तांत
भोजन करू नये. आणि जर केले तर जप करावा. Famaneneneramewomenesenteencaenewhenomenasment
IPURWNow
AVM
For Private And Personal Use Only