________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
er
vemenerv
समसेनकृत वर्णिकाचार, अध्याय सहावा. पान ३३८. ParentinenemercentarvAviveryenewerenceedeceseretos
त्वमलिनाम्बरे ॥ माजारमूषकवानगोश्वाद्यवतिबालके ॥ १९१ ।। पिपीलिकादिजीवैर्वा वेष्टितानं मृतैश्च वा ॥ इदं मांसमिदं चेदृक्
संकल्पे वाऽशनं त्यजेत् ।। १९२ ।। ___ अर्थ- आतां भोजनांतील विघ्नं सांगतात- भोजन करतांना अन्नाच्या वाफेने एखाद्या प्राण्याचा घात झाला असतां; अग्नीवर पतंग झाप घालून मरण पावला असतां, जेवणान्यांचा एकमेकाला एकमे१कांचा स्पर्श झाला असता; कवडी, केश, चर्म, अस्थि, मेलेल्या प्राण्याने शरीर, नख, शेण आणि राख हे पदार्थ अन्नांत मिसळेले आपल्या दृष्टी पडले असता; मांजर वगैरे प्राण्यांनी उपद्रव केला असता; पानांतील अन्न ओढिले असतां प्राण्यांचे वाईट शब्द ऐकिले असता कुत्र्यांच्या भांडणाचा शब्द ऐकू आला असतां; गांवांतील हुकरांचा शब्द ऐकू आला असतां; दुःखामुळे कोणी रडत असतां; गांवांत आग र लागली असता; कोणाचा शिरच्छेद झालेला ऐकला असतां; एखादा प्राणी मेल्याचे ऐकिले असता,
आपण ज्याबद्दल नियम केला आहे (जें अन्न वर्ज केले आहे) ते भक्षण केले असतां; पूर्वी झालेल्या दुःखा-, मुळे आपल्याला रडे येऊ लागले असतां; आपल्याला शौचास होते की काय! अशी शंका आली असतांक शिंक आली असतां; वांति झाली असतां; मूत्र होऊ लागले असतां; दुसऱ्याने आपल्याला ताडन केलें। : असतां; ओले कातडे, हाडे, मांस, रक्त, पू, मद्य, मध हे पदार्थ दृष्टी पडले असतां; वाळलेलें हाड, Paveenwweeeeeeeeeeee eeeeeeeeewana
reveedeseeMeeneraveenew
For Private And Personal Use Only