________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
wwcom
सोमसेनकृत नैवर्णिकाचार, अध्याय सहावा, पान ३४५. Reserveeneteenemeneeeeeeeeeeeeeeeeewed १ होतो. पाणी वाईट वस्त्राने गाळून प्यालें असतां व्रतभंग होतो. दुसरीकडे ठेवलेले गाळून उरलेले पाणी गाळलेल्या पाण्यात पडले आणि ते पाणी प्यालें असतां व्रताचा भंग होतो.
मद्यव्रताचे अतीचार. सन्धानकं त्यजेत्सर्व दधि तकं ह्यहोषितम् ॥
काजिकं पुष्पितमिति मद्यव्रतमलोऽन्यथा ॥ २०५॥ ___ अर्थ-मद्यत्यागाचे व्रत ज्याने केले आहे त्याने सर्वप्रकारचे आंवलेले पदार्थ वर्ज करावेत. ९ तसेच दोन दिवसांचे शिळे दही, ताक आणि बिघडलेली कांजी हे पदार्थ वर्ज करावेत. तसे न केल्यास मद्यत्यागवताचा भंग होतो.
___ मांसव्रताचे अताचार. चर्मस्थमम्भः स्नेहश्च हिंग्वसंहृतचर्न च॥
सर्व च भोज्यमप्यन्नं ( ? ) दोषः स्यादामिषव्रते ।। २०६॥ अर्थ---- चामड्याच्या बुदल्यांत असलेले पाणी किंवा तेल; ज्यांतील कातडे शोधून काढलेले नाही असा, हिंग आणि कातड्याचा संबंध असलेले सर्व भक्ष्य पदार्थ मांसत्यागाचे व्रत केलल्याने भक्षण केले असता त्या व्रतांत दोष उत्पन्न होतो.
For Private And Personal Use Only