________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय सहावा. पान ३४६.
CVVVre
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
मधुव्रताचे अतीचार.
प्रायः पुष्पाणि नाश्नीयान्मधुत्रतविशुद्धये ॥ बस्त्यादिष्वपि मध्वादिप्रयोगं नार्हति व्रती ॥ २०७ ॥
अर्थ - मधुत्यागत्रत केलेल्या श्रावकानें त्या व्रताच्या शुद्धतेकरितां कोणतींही फुलें भक्षण करूं नयेत. इतकेंच नव्हें तर वस्तिप्रयोगांत देखील मधाचा उपयोग करूं नये. [ रेचानें कोठा साफ होण्याकरितां पश्चि मद्वारानें यंत्राच्या साहाय्यानें जीं औषधे घालतात त्यास बस्ति असें नांव आहे. ] पंचोदुबरव्रताचे अतीचार. सर्व फलमविज्ञातं वार्ताकाद्यविदारितम् ॥
तद्वहलादिसिम्बीच खादेन्नोदुम्बरव्रती ॥ २०८ ॥
अर्थ — पंचोदुंबरांचे भक्षण ज्यानें वर्ज्य केलें आहे त्यानें आपल्याला माहिती खाऊं नये. तसेंच डोरली वांगी वगैरे पदार्थही फोडून पाहिल्याशिवाय खाऊं नयेत. पाहिल्याशिवाय खाऊं नये. कारण, त्यांत सूक्ष्म जंतु असण्याचा संभव आहे. आणखी वर्ज्य पदार्थ. अनन्तकायाः सर्वेऽपि सदा या दयापरैः ॥
For Private And Personal Use Only
नसलेलें कोणतेंच फल कोणतीही शेंग फोडून