________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्यायसहावा. पान ३३९. १comewwereBAGenesenceAN ४ केश आणि चर्म ह्यांचा स्पर्श झाला असतां; आपण भोजन करीत असतानां आपली स्त्री ऋतुमती किंवा प्रसूत झाली असतां; मिथ्यात्वी मनुष्य व मलिन वस्त्र, तसेंच मांजर, उंदीर, श्वान, बैल अथवा गाय, घोडा, ज्याने व्रतें घेतली नाहीत असें पोर, ह्यांचा स्पर्श झाला असता; अन्नांत मुंग्या वगैरे जीव भरले आहेत? असें, किंवा ते प्राणी अन्नांत मलेले आहेत असे, आपल्या दृष्टी पडले असतां भोजनाचा त्याग करावा. तसेच अन्न पादून 'मांस असें असतें' अशी कल्पना मनांत आली असतां भोजनाचा त्याग करावा. झणजे ९ पुढे त्या वेळी भोजन करूं नये.
त्याज्य अन्न. अथ त्याज्यान्नम् ।। मद्यमांसमधून्युज्झेत्पश्चक्षीरफलानि च ॥
अष्टैतान् गृहिणां मूलगुणान् स्थूलवधाद्विदुः ।। १९३ ॥ ___ अर्थ- आतां त्याज्य अन्न कोणते? ते सांगतात-- मद्य, मांस, मध, पांच प्रकारच्या क्षीरवृक्षांची फलें ह्यांचा त्याग करणे ह्यास श्रावकांचे मूलगुण असें ह्मणतात. झणून ह्या पदार्थांचा त्याग श्रावकानें अवश्य करावा. असे केल्याने स्थूलवधापासून विरति होते.
फलभक्षणनिषेध. पिप्पलोदुम्बरप्लक्षवटपीलुफलान्यदन ॥ Sarvainencravauvanavancayo Deemedeo
Nerveerwe0000000
For Private And Personal Use Only