________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय सहावा. पान ३४२. NABArterner-MaveraMareanewrococonoundCRemeCR तर त्यांतील जीवांचा नाश होतो ह्यांत काय सांगावयाचे आहे!
मधुनिषेध. मधुकृतातघातोत्थं मध्वशुच्यपि बिन्दुशः ।।
खादन बध्नात्यघं सप्तग्रामदाहांहसोऽधिकम् ॥ १०८॥ ___ अर्थ- मध काढून घेतांना अनेक जीवांचा नाश करावा लागतो. इतकेंही करून तो मिळविला तर तो माशांचा मल असल्याने अशुद्ध असातो. ह्मणून तो भक्षण करू नये. एका बिंदूइतकाच जर मध भक्षण : ६ केला तर त्यापासून सात गांचे जाळल्यामुळे जे पातक उत्पन्न होते- त्यापेक्षा अधिक पातक उत्पन्न होतें. १
नवनीतनिषेध. मधुवन्नवनीतं च मुश्चेत्तदपि भूयसः॥
द्विमुहूर्तात्परं शश्वत्संसृजन्त्यङ्गिराशयः ॥ १९९ ॥ अर्थ- लोणी हे देखील मधाप्रमाणेच त्याज्य आहे. कारण, ते काढल्यापासून दोन मुहूर्तानी ( चार घटकांनी) त्यांत अनंत जीव निश्चयाने उत्पन्न होतात. ह्मणून लोणी काढल्यापासून चार घटकांच्या आंत पाहिजे तर खावें. पुढें खाऊ नये. anveeramenewwerwwwwwweeeeeeeeeeeeranevowerest
HaviVVVV७७०७UOVE
For Private And Personal Use Only