________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय सहावा. पान ३१९. Seemeermericareeroeoecemcarceaeneraveenemuccereaves ४ अर्थ-जेथे पाण्याची जागा मुळीच नाही अशा भयाण आणि कठिण असलेल्या मागोवर वस्त्राने गाळलेल्या पाण्याची पाणपोयी मार्गस्थलोकांकरितां ठेवावी.
अन्नसत्रं यथाशक्ति प्रतिग्रामं निवेशयेत् ॥
शीतकाले सुपात्राय वस्त्रदानं सतूलकम् ।। १३४॥ १ अर्थ- प्रत्येक गांवांत आपल्या शक्तीप्रमाणे अन्नसत्र ठेवावे. थंडीच्या कालांत सुपात्राला वस्त्र आणि कापूस हे पदार्थ द्यावेत.
जलान्नव्यवहाराय पात्राय कांस्यभाजनम् ।।
महाव्रतियतीन्द्राय पिच्छं चापि कमण्डलुम् ॥ १३५ ॥ S अर्थ- सत्पात्र मनुष्याला भोजनाची व पाणी पिण्याची अडचण पडूं नये ह्मणून काश्याचे पात्र द्यावे, 5महाव्रतें करणाऱ्या यतीला पिछि आणि कमंडलु हे द्यावेत.
जिनगेहाय देयानि पूजोपकरणानि वै ॥
पूजामन्त्रविशिष्टाय पण्डिताय सुश्रूषणम् ॥ १३६ ।। अर्थ- श्रीजिनमंदिरांत पूजेकरितां पूजेची भांडी पूजेची सामग्री द्यावी. आणि पूजामंत्र जाणणाऱ्या उपाध्यायाला अलंकार द्यावेत. EramaanmeANNoverwavivavANAGawaseeeeeeaseeWARANASA
RAVIVAVAVARUGVYAreer
waveeva vaveaveeAVAVAVAaves
For Private And Personal Use Only