________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
PoweremovareeMeR
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय सहावा. पान ३२३. AMANAVeerserveeneeeeeeentervaaroeseaves प्राप्त झाली. वसतिकादानाने एका सूकराला (डुकराला) उत्तम स्वर्ग प्राप्त झाला. आणि पुस्तकाचें। पूजन व पुस्तकदान ह्या योगानें कोंडेश हा शास्त्रपारंगत झाला. असा दानाचा महिमा आहे.
संक्षेपेण मया प्रोक्तं गृहिणां दानलक्षणम् ॥
दत्वा दानं यथाशक्ति भुञ्जीत श्रावकः स्वयम् ॥ १४५॥ ९ अर्थ- गृहस्थांनी जी दाने करावयाची त्यांचे स्वरूप मी थोडक्यात सांगितले आहे. गृहस्थ श्रावकाने । आपल्या शक्तीप्रमाणे दान करून मग भोजन करावे.
भोजनविधि. प्रक्षाल्य हस्तपादास्यं सम्यगाचम्य वारिणा ॥
स्ववान्धवान् समाहय स्वस्य पंक्तौ निवेशयेत् ॥१४६ ॥ ___ अर्थ- मग आपण हात, पाय आणि तोंड धुवावे. आणि आपल्या सर्व बधूंना बोलावून आणून आपल्या पंक्तीस त्यांना बसवावें.
पंक्तिभेद. क्षत्रियसदने विप्राः क्षत्रिया वैश्यसमनि ॥ वैश्या क्षत्रियोहे तु भुजते पंक्तिभेदतः ।।१४५.।।
HAVvveNAWWW.BAVET
For Private And Personal Use Only