________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय सहावा. पान ३२५.
अर्थ — विष्ठा, मूत्र, उष्टें पात्र, पू, चर्म, अस्थि, रक्त, शेण, चिखल, दुर्गंध, अंधार, रोगाने पीडित झालेला मनुष्य ह्यांपैकीं कोणताही पदार्थ ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणीं भोजन ? करूं नये. तसेंच जी जागा लोटलेली नसेल, ज्यांत धुरळा पडलेला असेल, जेयें प्राण्याचा तुटलेला अवयव पडलेला अलेल, जेथें धूर झालेला असेल, मळकट वस्त्रे व भांडीं ज्या ठिकाणीं पडलेलीं असतील, जिचा गर्भ पूर्ण झाला आहे अशी स्त्री ज्या ठिकाणी बसलेली असेल तसल्या जाग्यांत भोजन करूं नये. १ सुतक्याच्या घरांत जेवूं नये. तसेंच जेथें म्लेंच्छाचा दुष्ट शब्द ऐकूं येत असेल तेथें भोजन करूं नये. पंक्तीला घेण्याला योग्य मनुष्य.
पंक्त्या युक्तो नरो ज्ञेयो रोगमुक्तः कुलीनकः ॥ स्नातोsनुवतिः पूर्णावयवो विमलाम्बरः ।। १५२ ।। सर्वेन्द्रियेषु सन्तुष्टो निर्विकारश्च धर्मदृक् ॥
निगर्वो ब्रह्मचारी वा गृहस्थः श्लाघ्यवृत्तिकः ॥ १५३ ॥
अर्थ — पंक्तीस योग्य कोण? तर जो मनुष्य रोगी नसेल, कुलवान् असेल, असून आपल्याप्रमाणें व्रतें पाळणारा असेल, ज्याचे सर्व अवयव पूर्ण असतील, असतील, ज्याची सर्व इंद्रियें संतुष्ट असतील, ज्याचें अंतःकरण निर्विकार असेल,
vanes
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
For Private And Personal Use Only
स्नान केलेला ज्याचीं व स्वच्छ ज्याची स्वधर्माकडे