________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
eNeeviveovoevoce
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय सहावा. पान ३२४. Prowservaeoarneaawarw
alasavarawasoeasoireesomai विप्रस्य सदने सर्वे विक्षत्रियाश्च भुजते ।
शुद्राः सद्मसु सर्वेषां नीचोचाचारसंयुताः ॥ १४८ ॥ अर्थ- क्षत्रियांच्या घरांत ब्राह्मण, वैश्यांच्या घरांत क्षत्रिय आणि क्षत्रियांच्या घरांत वैश्य हे निराळ्या पंक्तीला वसून भोजन करितात. एका पंक्तीला बसत नाहीत. आणि ब्राह्मणांच्या घरांत मात्र सगळेच भोजन करितात. तसेच नीच अथवा उच्च कर्म करणारे शूद्र ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य ह्यांच्या घरी भोजन करितात.
भोजनाला अयोग्य स्थान. विण्मूत्रोच्छिष्टपात्रं च पूयचर्मास्थिरक्तकम् ॥ गोमयं पङ्कदुर्गन्धस्तमा रोगांगपीडितः ॥ १४९ ।। असम्मार्जितमुध्दूलि मृतानि धूमसंवृतम् ।। मलिनं वस्त्रपानादि युक्ता स्त्रीः पुर्णगर्भिणी ॥ १५० ॥ सताकगृहसन्धिस्थो म्लेच्छशब्दोऽतिनिष्टुरः ।। तिष्ठन्ति यल शालायां भुक्तिस्तत्र निषिध्यते ॥ १५१ ॥
For Private And Personal Use Only