________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
RevoAVBO VVVACANOAAWAJ
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय सहावा. पान ३३१. MvereMeraveerNeBOce.८ettes होईल तसे करावें. मणजे त्या बेताने मध्ये अंतर ठेवावें.
पर्णपात्रांत भोजनाचा विधि, विवाहे वा प्रतिष्ठायां कांस्यपात्राद्यसम्भवे ॥
पर्णपात्रेषु भोक्तव्यमुष्णाम्बुप्रामुकेषु च ॥ १७॥ अर्थ-विवाहांत किंवा जिनबिंबाच्या प्रतिष्ठेच्या उत्सवांत सर्वांना काश्याची पात्रे मिळणे शक्य १ नसल्यास पानांच्या पात्रांवर भोजन करावे. ती पावें ऊन पाण्याने प्रथम धुवून निर्जंतुक करावीत. आणि नंतर भोजनास घ्यावीत.
ग्राह्य पर्ण. रम्भाकुटजमध्वाम्रतिन्दुफणसचम्पकाः॥
पद्मपोफलपलाशवटवृक्षादिपत्रकम् ॥ १७१ ॥ __ अर्थ- केळ, कुडा, हरणवेल, आंबा, टेंभुरणी, फणस, चाफा, कमल, पोफळ, पळस, वर) इत्यादिकांची पानें भोजनास ग्राह्य समजावीत.
निषिद् पर्ण. चिश्चार्काश्वत्थपणेषु कुम्भीजम्बूकपर्णयोः॥
For Private And Personal Use Only