________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय सहावा. पान ३१७.
venererererever
सुवर्णाचें नार्णे (पुतळ्या, होन, मोहरा ) देऊन त्यांचा संतोष करावा. त्या प्रतिमेची नित्य पूजा निर्वेधपणे चालावी ह्मणून जमीन, गांव, वगैरे द्यावें. दुधाच्या अभिषेकाकरितां गाय द्यावी. असें मुनींनीं शास्त्रांत सांगितले आहे.
शुद्धश्रावकपुत्राय धर्मिष्ठाय दरिद्रिणे ।
कन्यादानं प्रदातव्यं धर्मसंस्थितिहेतवे ॥ १२७ ॥ विना भाय तदाचारो न भवेगृहमेधिनाम् ॥ दानपूजादिकं कार्यमग्रे सन्ततिसम्भवः ॥ १२८ ॥
अर्थ - धर्मावर श्रद्धा ठेवणारा, दरिद्री अशा आणि पाप न करणाऱ्या श्रावकपुत्राला त्याचा धर्म चालण्याकरितां कन्यादान करावें, कारण, पत्नी असल्यावांचून गृहस्थधर्म चालणार नाहीं. होणार नाहीं. ह्मणून त्याची पूजा करून त्याला कन्या द्यावी.
व पुढे संततीही
श्रावकाचार निष्ठोऽपि दरिद्री कर्मयोगतः ॥ सुवर्णदानमाख्यातं तस्मायाचारहेतवे ।। १२९ ।।
अर्थ - एखादा मनुष्य श्रावकाच्या नित्यक्रिया करण्यास उत्सुक असून पूर्वकर्मामुळे दरिद्री झाला असल्यास त्याला त्याच्या क्रिया चालण्याकरितां सुवर्णदान करण्यास शास्त्रांत सांगितलें आहे.
For Private And Personal Use Only