________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय सहावा. पान ३१५.
BABAwersneweenawatmen
प्रकारची दाने आहेत. त्यांत अन्नादानापेक्षा अभयदानाचें फल अधिक आहे. आणि अभयदानापेक्षा शाखदानाचे किंवा ज्ञानदानाचे फल अधिक आहे.
कुदाने. कन्या हस्तिसुवर्णवाजिकपिलादासीतिलाः स्यन्दनं । क्ष्मा गेहं प्रतिबद्धमत्र दशधा दानं दरिद्रप्सितम् ।। तीर्थान्ते जिनशीतलस्य सुतरामाविश्वकार स्वयं ।
लुब्धो वस्तुषु भूतिशर्मतनयोऽसौ मुण्डशालायनः ॥ १२२ ॥ __ अर्थ- कन्या, हत्ती, सुवर्ण, घोडा, गाय, दासी, तिल, रथ, भूमि आणि बांधलेलें घर खा वस्तु दरिद्री लोकांना प्रिय असल्यामुळे ह्या दहा पदार्थाची दाने करावीत, असें शीतलस्वामीची तीर्थमर्यादा संपण्याच्या वेळी ह्या वस्तूंचा ज्याला लोभ उत्पन्न झाला आहे असा भूतिशाचा पुत्र जो मुंडशालायन, तो हा दशदानाचा धर्म प्रचारांत आणता झाला. तात्पर्य, ह्या दानांचा प्रवर्तक लोभी असल्याने ही दाने, वीतरागकथित नव्हेत; ह्मणून निंद्य आहेत असे समजावें.
वरील कुदानेही करावीत असें वाटल्यास त्याचा विचार. विचार्य युक्तितो देयं दानं क्षेत्रादि सम्भवम् ॥.
For Private And Personal Use Only