________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय सहावा. पान ३१४.
चतुर्विधदानें. अथ प्रसंगाद्दानमुच्यते
आहारशास्त्रभैषज्याभयदानानि सर्वतः॥
चतुर्विधानि देयानि मुनिभ्यस्तत्ववेदिभिः ॥ ११९ ।। ___अर्थ-- आतां प्रसंगामुळे दानाचे प्रकार सांगतात- आहारदान, शास्त्रदान, अभयदान आणि औषधदान अशी चार प्रकारची दाने आहेत. ती दानें तत्त्वज्ञानी मनुष्याने मुनीला द्यावीत.
त्यांची फलें. ज्ञानवान् ज्ञानदानेन निर्भयोऽभयदानतः ॥
अन्नदानात्मुखी नित्यं निर्व्याधिर्भेषजाद्भवेत् ।। १२० ॥ अर्थ-शास्त्रदान केल्याने ज्ञान प्राप्त होतें. अभयदानाने मनुष्य निर्भय होतो. अन्नदानाने सुख, होते. आणि औषधदानाने मनुष्याला आरोग्याची प्राप्ति होते. __ अथोत्तरपुराणे- शास्त्राभयान्नदानानि प्रोक्तानि जिनसत्तमैः॥
पूर्वपूर्वबहपात्तफलानीमानि धीमताम् ॥ १२१ ॥ अर्थ- उत्तरपुराणांत असे सांगितले आहे की, शास्त्रदान, अभयदान आणि अन्नदान अशी तीन mununununua maunawawacamuraavaa
For Private And Personal Use Only