________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय सहावा. पान ३१२. Reveneeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeee
तस्य देयं पटाधनं यथेष्टं च यथोचितम् ॥ ११५॥ ___ अर्थ-दास, दासी, चाकर मनुष्य वगैरे हे सेवापात्र होत. ह्मणून त्यांना वस्त्र, अन्न वगैरे पदार्थ त्यांच्या योग्यतेप्रमाणे व त्यांना प्रिय असतील ते पदार्थ द्यावे.
दयादान. दयाहेतोस्तु सर्वेषां देयं दानं स्वशक्तितः ॥
गोवत्समहिषीणां च जलं च तृणसञ्चयम् ॥ ११६ ॥ 6 अर्थ-- दयेमुळे जे द्यावयाचें तें कोणालाही द्यावे. गाय, वासरूं, हँस ह्यांनाही गवत आणि पाणी आपल्या शक्तीप्रमाणे द्यावें.
____ त्या त्या दानाची फळे. पात्रे धर्मनिबन्धनं तदितरे श्रेष्ठं दयाख्यापकं । मित्रे प्रीतिविवर्धनं रिपुजने वैरापहारक्षमम् ॥ भृत्ये भक्तिभरावहं नरपतौ सन्मानसम्पादकं ।
भट्टादौ तु यशस्करं वितरणं न काप्यहो निष्फलम् ।। ११७ ॥ , अर्थ- पात्राचे ठिकाणी दिले असतां धर्म होतो. इतर ठिकाणी दिले असतां आपण दया करीत
For Private And Personal Use Only