________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
*
kiVVVerseaveena
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय सहावा. पान ३१०. Receeaancanaveericawaseencareenterview ४करीत आहेत असा जो असेल तो उत्तमपात्र होय.
धर्मपात्रदानाचे फल. जघन्यादित्रिपात्रेभ्यो दान देयं सुधार्मिकैः ॥
ऐहिकामुत्रसम्पत्तिहेतुकं परमार्थकम् ॥ ११०॥ अर्थ- कनिष्ठ, मध्यम आणि उत्तम ह्या तीनही पात्रांना धार्मिक मनुष्याने दान करावे. कारण तें दान ह्या लोकी आणि परलोकी आपल्याला संपत्ति प्राप्त करून देणारे असून परमार्थाचेही साधन आहे.
भोगपात्रलक्षण.. भोगपात्रं तु दारादि संसारसुखदायकम् ॥
तस्य देयं सुभूषादि स्वशक्त्या धर्महेतवे ॥१११ ।। है अर्थ- स्त्रीपुत्रादिक हे भोगपात्र होय. हे संसारांत सुख देणारे असल्याने त्याला देखील आपल्या शक्तीप्रमाणे अलंकार वगैरे वस्तु धर्माकरितां दान कराव्यात.
भोगपात्राला दान न केल्याचे फल, यदि न दीयते तस्य करोति न वचस्तदा ।। पूजादानादिकं नैवं कार्य हि घटते गृहे ॥ ११२॥
MaWOOUVA
For Private And Personal Use Only