________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय सहावा. पान ३११. peecherxvieocowwwweveraveenwereveerneeeeeeer है अर्थ- ह्या स्त्रीपुत्रादि भोगपात्राला जर दिले नाही तर ते आपलें सांगितलेले ऐकत नाहीत. त्यामुळे हैं पूजा वगैरे धर्मकृत्ये घरांत होऊ शकत नाहीत.
यशस्पात्राचे लक्षण. भट्टादिकं यशस्पात्रं लोके कीर्तिप्रवर्तकम् ॥
देयं तस्य धनं भूरि यशसे च सुखाय च ॥११३ ॥ ___ अर्थ- ब्राह्मण वगैरे लोक यशःपात्र होत. हे देणा-याची जगांत कीर्ति करितात. ह्मणून आपली कीर्ति व्हावी आणि सुख प्राप्त व्हावें ह्याकरिता त्यांना पुष्कळ दान करावे.
यशस्पात्राला न दिल्याचे फल.. विना कीया वृथा जन्म मनोदुःखप्रदायकम् ॥
मनोदुःखे भवेदात पापबन्धस्तथार्तितः ॥ ११४ ॥ अर्थ- कीवांचून जगणे हे व्यर्थ असल्याने मनाला दुःख देणारे होते. आणि मनाला दु:ख झाले रमणजे आर्तध्यान सुरू होऊन त्यापासून बंध होतो. ह्याकरितां कीर्ति अवश्य झालीच पाहिजे.
सेवापात्राचे लक्षण.. सेवापात्रं भवेदासीदासभृत्यादिकं ततः॥
AN
For Private And Personal Use Only