________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत जैवर्णिकाचार, अध्याय सहावा. पान ३०९.
मध्यमपात्राचे लक्षण. ब्रह्मचर्यव्रतोपेतो गृहस्थारम्भवर्जितः ॥
अल्पपरिग्रहैर्युक्तो मध्यमं पात्रमिष्यते ॥ १०७॥ अर्थ- जो ब्रह्मचर्यव्रत करणारा, गृहस्थाचे कृषि वगैरे उद्योग न करणारा असा असतो आणि १ अल्पपरिग्रह बाळगणारा असतो तो मध्यमपात्र होय.
उत्तमपात्राचे लक्षण. अष्टाविंशतिसंख्यातमूलगुणयुतो व्रती॥ सर्वैः परिग्रहर्मुक्तः क्षमावान् शीलसागरः।। १०८॥ मित्रशत्रुसमध्यानी ध्यानाध्ययनतत्परः॥
मुक्त्यर्थी त्रिपदाधीशो ज्ञेयं घुत्तमपात्रकम् ॥ १०९।। अर्थ- जो अठ्ठावीस मूलगुणांनी युक्त आहे, ज्याने व्रते पाळली आहेत, ज्याने सर्वपरिग्रह सोडले आहेत, जो सर्वांवर क्षमा करीत आहे, जो शीलांचा समुद्रच की काय! असा अमून मित्र आणि शत्रु ह्यांच्याविषयी ज्याची समद्धि आहे, जो ध्यान आणि स्वाध्याय ह्यांविषयी तत्पर असतो, जो मोक्षाचीच इच्छा करीत आहे आणि सन्यग्दर्शन, सम्यग्ज्ञान आणि सम्यक्चारित्र ही तिन्हीं ज्याचे ठिकाणी बास
ReveaNGAROO
For Private And Personal Use Only