________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत बैवर्णिकाचार, अध्यायसहावा. पान ३१६.
योग्यायोग्यं सुपात्राय जघन्याय महात्मभिः ॥ १२३ ॥ १ अर्थ- भूमि ( जमीन ) वगैरे पदार्थ देणे झाल्यास श्रद्धालु श्रावकांनी योग्य अयोग्य ह्याचा विचार है करून कनिष्ठ प्रतीच्या सत्पात्राला द्यावेत.
मध्यमोत्तमयोलोके पात्रयोन प्रयोजनम् ॥
क्षेत्रादिना ततस्ताभ्यां देयं पूर्व चतुर्विधम् ॥ १२४ ॥ . अर्थ-वर " कनिष्ठ प्रतीच्या सत्पात्राला द्यावेत" असें ह्मणण्याचे कारण असे आहे की, मध्यम आणि
उत्तम ह्या दोन प्रकारच्या पात्राला ह्या दहा प्रकारच्या दानांपासून काही उपयोग नसतो. ह्मणून कनिष्ठ प्रतीच्या पात्रांत जो चांगला असेल त्याला ही दाने द्यावीत. आणि मध्यम व उत्तम पात्रांस वरील श्रुतादि चार दाने द्यावीत.
चैत्यालयं जिनेद्रस्य निर्माप्य प्रतिमां तथा । __ प्रतिष्ठां कारयेद्धीमान् हैमैः सङ्घ तु तर्पयेत् ॥ १२५ ॥
पूजायै तस्य सत्क्षेत्रग्रामादिकं प्रदीयते ॥
अभिषेकाय गोदानं कीर्तितं मुनिभिस्तथा ॥ १२६ ॥ , अर्थ-- जिनमंदिर बांधून त्यांत प्रतिमेची स्थापना करावी. त्यावेळी प्रतिष्ठेकरितां जमलेल्या लोकांस! zeemaraacheercereumarvw
w wseraceaeeeeeeeecraveena
Aea
For Private And Personal Use Only