________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
CONG
८८८८८८८८०८/cerve
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय सहावा. पान ३०७ deveeowwnaeeeeeeeeeeeeeeeee
सदने पुनरागत्य कृत्वा स्नानं च पूर्ववत् ।। जपहोमजिनाचोंश्च कुर्यादाचमनादिकम् ॥ १०१॥ प्राणायामं परीषेकं शिरसोऽर्घप्रकल्पनम् ।।
उष्णोदकेन पूजादि कार्य कुर्यान्न च क्वचित् ।। १०२॥ अर्थ- मग घरी येऊन, स्नान करून जप, होम, जिनपूजा, आचमन, प्राणायाम मस्तकावर जलसेंचन वगैरे सर्व क्रिया पूर्वीप्रमाणे करावी. ऊन पाण्यानें पूजा वगैरे कोणतीही क्रिया केव्हाही * करूं नये. ही मध्यान्हक्रिया होय.
पात्रदान. ततो भोजनकाले तु पात्रदानं प्रकल्पयेत् ॥
भोगभूमिकरं स्वर्गप्राप्तेरुत्तमकारणम् ।। १०३ ॥ ___ अर्थ- नंतर भोजनाचा काल प्राप्त झाला असतां सत्पात्राला अन्नदान करावे. हे दान आपल्याला, सुखोपभोग आणि स्वर्गप्राप्ति ह्यांचे मुख्य साधन आहे.
पात्रांचे भेद. पात्रं चतुर्विधं ज्ञेयममुत्रात्र सुखाप्तिदम् ॥ Saawwwsereencecowavecoverawaeneraveenenewermerce
MMAveeeeeeeeeeeee
For Private And Personal Use Only