________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
2000SAVI७७
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय चवथा. पान १९१. Presentencesveerencecrowaveeheaveerenceerencreaseenews १ रुचीमध्ये घेऊन होम करावा.
उत्तानेन तु हस्तेन त्वङ्गुष्ठाग्रेण पीडिते (?)॥
संहिताङ्गुलिपाणिस्तु मन्त्रतो जुहुयाविः ॥४५॥ ___ अर्थ- होम करावयाच्या वेळी हात उत्ताणा असावा; आणि बोटांवर अंगठा दाबावा, तसेंच हाताची बोटें एकमेकांना चिकटलेली असवीत. याप्रमाणे करून मंत्र झणून होम करावा.
दिक्पालांस कोरान्नाहुति. प्रस्थप्रमाणचणकाढकमाषमुद्ग-। गोधूमशालियवमिश्रितसप्तधान्यैः॥ . होमे पृथग्विधृतमुष्टिभिरग्निकुण्डे । वाराँश्च सस विषमग्रहदोषशान्त्यै ॥४३॥ अर्थ- एक शेर हरभरे, आणि उडीद, मृग, गहूं, भात, जव आणि तीळ (हे श्लोकांत नाहीत. परंतु त्यांवांचून सात धान्ये होत नाहीत, ह्मणून लिहिले आहेत ) ही सर्व धान्ये मिळून एक पायली, ह्याप्रमाणे, सर्व मिसळून, एकेक मूठ निरनिराळी घेऊन, अग्निकुंडांत-प्रत्येक दिक्पालाबद्दल सात सात वेळ असा-होम, केला असतां दिक्पालांची शांति होत्ये. आणि दुष्टस्थानी असलेल्या ग्रहांच्या उद्देशाने होम केला असतां त्यांपासून होणारी पीडा दूर होते. या होमाला कोरान्नाहुति असें प्रणतात.
नवग्रह होम. Eastersrvavowwwwwwwwwwwwaareasevasaervasaveta
MOBeeeeeeavera
For Private And Personal Use Only