________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
Veeeeeeeees
सोमसेनकृत चैवर्णिकाचार, अध्याय पांचवा. पान २२६. measomewweeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeavOR
अमृतवर्षिणि अमृतं स्रावय स्रावय सं सं क्लीं क्लाँब्लू ब्लूँ द्राँ द्राँ द्रीं द्रीं द्रावय द्रावय स्वाहा-इत्युच्चार्य ततः स्रवत्पीयूषधाराभिरात्मानं लापयेत् ॥ अभिषवणम् ॥ अर्थ-नंतर पंचगुरुमुद्रा करून त्यावर क्रमाने 'अ सि आ उ सा' ही पांच अक्षरे ठेवून (ठेविली आहेत अशी कल्पना करून) त्या अक्षरांवर क्रमानें “झं वं व्हः पः हः" ही अमृतबीजे ठेवावीत. ((अमृतबीजें ठेविली आहेत अशी कल्पना करावी). मग ती मुद्रा आपल्या मस्तकावर अधोमुख ९धारण करून "ॐ अमृते" इत्यादि मंत्र ह्मणावा. आणि त्या पंचपरमेष्ठिमुद्रेतून स्रवणाऱ्या अमृतधारांनी आपल्याला स्नान घातले आहे अशी कल्पना करावी. ह्याला "अभिषवण म० स्नान" म्हणतात.
एवं त्रिधा विशुद्धः सन् करन्यासं विद्ध्यात् ॥ हस्तद्वयकनीयस्याद्यङ्गुलीनां यथाक्रममम् ॥
मूले रेखात्रयस्योर्ध्वमग्रे च युगपत्सुधीः ॥१॥ इति पञ्चनमस्कारान् विन्यस्य । ॐ हाँ अँह वं मं हं संतं पं असि आ उ सा
हस्तसम्पुटं करोमि स्वाहा ॥ इति हस्तौ सम्पुटेत् ।। इति करन्यासः॥ 2 अर्थ- वर सांगितल्याप्रमाणे अभिषवणविधि तीन वेळां करून शुद्ध होऊन करन्यास (हातावर अर्हतादि। देवतांचे स्थापन करावे. ते असें-दोनी हातांच्या कनिष्ठिका (शेवटचे बोट) वगैरे बोटांच्या मुळांशी!
BRUARoPCA
For Private And Personal Use Only