________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
SACAN
RAN
सोमसेनकृत वार्णिकाचार, अध्याय सहावा. पान २७७. NavavaVADVANC0CCCCCCro सूत्रनिवासकम् ॥ १९॥ ततो मण्डपविन्यासं वेदिकास्थानमुत्तमम् ।। हाराहहिश्चतुःपाश्र्वे चित्रशालां मनोहराम् ॥ २० ॥ व्याख्यानकारणस्थानं नाट्यशालां विचित्रिताम् ।। वाद्यनिर्घोषकास्थानं मानस्तम्भ मनोहरम् ॥ २१ ॥ इत्यादिलक्षणोपेतं जिनगेहं समाप्य च ।। जिनबिम्बार्थमानेतुं गच्छोच्छिल्पिसमन्वितः॥ २२ ॥ सुमुहर्ते सुनक्षत्रे वाद्यवैभवसंयुतः। प्रसिद्धपुण्यदेशेषु नदीनगवनेषु च ॥ २३ ॥ सुस्निग्धां कठिनां चैव सुखदां सुखरा शिलाम् ॥ समानीय जिनेन्द्रस्य बिम्बं
कार्य सुशिल्पिभिः ॥ २४ ॥ अर्थ- मग मंदिराच्या बेताने प्रथम एक चौथरा तयार करून , प्रथम गर्भगृह ( मुख्य गाभारा), तयार करावे. नंतर त्याचे द्वार, त्यापुढे सूत्रनिवासक नांवाचे स्थान, त्याच्या पुढे मंडप, त्यांत, वोदिकास्थान तयार करावें. मंडपाच्या दाराच्या बाहेरच्या चौसोपींत सुंदर अशी चित्रशाला करावी. शास्त्राच्या व्याख्यानाचे एक निराळे स्थल, नादकशाळा, वायें, वाजविण्याची जागा ( नगारखाना), सुंदर असा मानस्तंभ ह्याममाणे सर्व लक्षणांनी युक्त असें जिनमंदिर बांधून तयार करावे. मग जिनविर, करण्याची शिला आणण्याकरिता चांगला कारागिर बरोबर का शुभनालायर चांगल्या सुर्तावर)
WOMASOMANPORNO
For Private And Personal Use Only