________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
reOAVANMasterce
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय सहावा. पान २८१. PARAVevot.
com शोभत नाही. ह्मणून बिंबांत डोळे चांगले स्पष्ट दिसतील असे असावेत.
बिंबाच्या दृष्टीचे व बिंबाच्या कमीजास्त प्रमाणाचे फल. अर्थनाशं विराधं च तिर्यग्दृष्टर्भयं तदा ॥ अधस्तात्पुत्र नाशं च भार्यामरणमूवक ॥ ३३ ॥ शोकमुद्धेगसन्तापं सदा कुर्याद्धनक्षयम् ॥ शान्ता सौभाग्यपुत्रार्थ शान्तिद्धिप्रदानहक् ॥ ३४॥ सदोषा च न कर्तव्या यतः स्यादशुभावहा । कुर्याद्रौद्री प्रभोनीशं कृशाङ्गी द्रव्यसंक्षयम् ॥ ३५॥ संक्षिसाङ्गी क्षयं कुर्याचिपिटा दुःखदायिनी॥ विनेत्रा नेत्रविदंसी हीनवक्त्वा त्वभोगिनी ॥ ३६॥ व्याधि महोदरी कुर्यादृद्रोग हृद्येशा॥ अङ्गहीना सुतं हन्याच्छुष्कजङ्घा नरेन्द्रहा ॥ ३७ ॥ पादहीना जनं हन्यात्कटिहीना चाहनम् ।। ज्ञात्वैवं पूजयेज्जनी प्रतिमा
दोपवर्जिताम् ॥ ३८॥ , अर्थ-- जिनबिंबाची दृष्टि जर वांकडी असली तर, तें विंव स्थापना करणा-या यजमानाच्या द्रव्याचा, नाश होतो, त्याचा सर्वांशी द्वेष उत्पन्न होतो, त्याला भीति उत्पन्न होते, अशी वाईट फलें प्राप्त होतात.) खाली दृष्टि असल्यास त्याची पत्नी मरण पावते. आणि वरती दृष्टि असल्यास त्याला शोक, उद्वेग आणि संताप होतो. आणि त्याच्या द्रव्याचा नाश होतो. जिनविंबाची दृष्टि शांत असल्यास यजमानास सर्व-2 HowwnersheeraveevesAwarenenerweacecretaaviseovel
&0000AVAVAROO
For Private And Personal Use Only