________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वार्जकाचार, अध्याय सहावा. पान ३.०. FeedMAeonewwwawAVAwarenesameeroen
-e0aunch-AMNAMANANAMunaan याः स्रग्दिविजस्रजे चरुरुमास्वाम्याय दीपस्त्विषे ।
धूपो विश्वगुत्सवाय फलमिष्टार्थाय चार्घाय सः (?) च ॥ ८॥ अर्थ- भक्तियुक्त अंत:करणाने श्रीजिनेंद्राच्या चरणांवर जलधारेनें अभिषेक केल्याने अभिषेक करणा-१ त्याच्या पातकांचा नाश होतो. श्रीजिनांच्या चरणावर उत्तम सुवासिक गंधाचा लेप केल्याने आपल्या
अंगास सुगंध येतो. श्रीजिनांच्या चरणावर अक्षता दिल्याने पूजकांस अविच्छिन्न संपत्ति प्राप्त होते. ९ श्रीजिनाला पुष्पमाला अर्पण केल्याने पूजकांस स्वर्गावरील कल्पतरूंच्या पुष्पांची माला प्राप्त होते. ह्मणजे देवही त्याची पूजा करितात. श्रीजिनेंद्रापुढे चरु अर्पण केल्याने पूजकांस उमास्वामीप्रमाणे सम्यग्ज्ञानाची प्राप्ति होते. दीपाच्या योगानें पूजकाच्या देहावर कांति येते. जिनेंद्राच्या अग्रभागी धूप घातल्याने पूजकाच्या, ठिकाणी सर्व जगाला आनंदित करण्याचे सामर्थ्य येते, आणि अर्ध्याकरितां श्रीजिनेंद्राच्या अग्रभागीं फलदान केले असतां पूजकाचे इष्ट मनोरथ सिद्धि पावतात. असा अष्टोपचार पूजेचा महिमा आहे.
_ पूजाक्रम. भक्त्या स्तुत्वा पुनर्नत्वा जिनेशं क्षेत्रपालकम् ॥
पद्माद्याः शासनाधिष्ठा देवता मानयत्क्रमात् ॥ ८१ ॥ 2 अर्थ- पूजा झाल्यावर श्रीजिनेंद्राची आणि क्षेत्रपालाची भक्तीने स्तुति करून पुनः नमस्कार करावा.? kravenorcaocaravarennensweaverncnnon
Newermero
MAvay
M
For Private And Personal Use Only