________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय सहावा.
wwweverever
नंतर पद्मा वगैरे ज्या जिनशासन देवता, त्यांची क्रमानें पूजा करावी. ततो मण्डपसदेशं समागत्य श्रुतं मुनिम् ॥
पान ३०१.
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
भक्त्या नत्वा समाधानं पृच्छेद्देहादिसम्भवम् ॥ ८२ ॥
अर्थ -- नंतर बाहेरील मंडपांत येऊन श्रुत आणि त्या ठिकाणीं असलेले मुनि ह्यांना नमस्कार करावा. आणि मुनींना शरीराची समाधानता ( स्वस्थता ) असल्याबद्दल विनयानें विचारावें.
नित्यव्रतग्रहण.
दिग्देशानर्थदण्डादि रसं तैलघृतादिकम् ॥
नित्यव्रतं तु गृहीयाद्गुरोरग्रे सुखप्रदम् ॥ ८३ ॥
अर्थ- नंतर गुरूच्या समक्ष दिग्विरति, देशविरति, अनर्थदंडविरति वगैरे आणि रस ( गूळ, मीठ, ) तेल, तूप वगैरे पदार्थांचा त्याग हीं नित्यव्रतें ग्रहण करावीत.
व्रतग्रहणमाहात्म्य.
For Private And Personal Use Only
दृक्तमपि यष्टारमर्हतोऽभ्युदयश्रियः ॥
श्रयन्त्यहम्पूर्विकया किं पुनर्वतभूषितम् ॥ ८४ ॥
अर्थ — नुसत्या दर्शनिकप्रतिमेंत ( पहिल्या प्रतिमेत ) असलेल्या पूजकाला जर स्वर्गातील संपत्ति