________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय सहावा. पान २९८. ROCODERNOSNnnnncacas nanoconcocacoasa द्रव्याची जशी अनुकूलता असेल त्या मानानें जिनबिंब, मंदिर वगैरे करणे; त्या मंदिरांतील खर्चाकरितां ? आपल्या शक्तीप्रमाणे गांव, घर वगैरेचे पत्र ( सनद ) करून मंदिराकडे देणे प्रातःकाल, मध्यान्हकाल आणि सायंकाल ह्या तीन्ही काली श्रीजिनेंद्राची सेवा करणे; आणि यतींना अन्न देणे ह्याला नित्यमह असें । ह्मणतात. हा प्रकार मंदिरातील सांगितला. आपल्या घरांत जिनपूजा करणे व यतींना अन्नदान करणे : ह्यासही नित्यमह असें ह्मणतात.
आष्टान्हिक आणि इंद्रध्वजमहांचे लक्षण. जिनार्चा क्रियते सद्भिर्या नन्दीश्वरपर्वणि ॥
आष्टान्हिकोऽसौ सेन्द्रायः साध्या त्वैन्द्रध्वजो महः ॥ ७६ ।। अर्थ-- भक्तिमान् श्रावकांनी नंदीश्वरपर्वात जी जिनांची पूजा केली जाते त्याला आधान्हिकमह असे राह्मणतात, आणि इंद्रादिदेवांनी केलेली जी पूजा तिला इंद्रध्वजमह असें ह्मणतात.
चतुर्मुखमहलक्षण. भक्त्या मुकुटबद्धैर्या जिनपूजा विधीयते ॥
तदाख्यः सर्वतोभद्रश्चतुर्मुखमहामखः ॥ ७॥ अर्थ-पट्टाभिषेक केलेल्या राजांनी जी जिनांची पूजा केली जाते तिला सर्वतोभद्रमह किंवा चतुर्मु
For Private And Personal Use Only