________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
७७0000MUMBesa
सोमसेनकृत जैवर्णिकाचार, अध्याय सहावा. पान २९७. SamareMarweevaaneeeeeee
e eeeeeeeenews प्रविश्य राजवच्छश्वद्विनयेनानुरञ्जयेत् ॥ ७३ ॥ ___ अर्थ-- निष्कपट अशा मनाने गुरूंचे अनुवर्तन करून त्यांच्या मनांत शिरा झणजे त्यांची कृपा १ संपादन करावी, आणि एखाद्या राजाप्रमाणे त्यांचे रंजन करावें.
पूजेचे भेद. पूजा चतुर्विधा ज्ञेया नित्या चाष्टान्हिकी तथा ।
इन्द्रध्वजकल्पद्रुमौ चतुर्मुखश्च पञ्चमः ॥ ७४ ॥ * अर्थ- श्रीजिनेंद्राच्या पूजेचे पांच प्रकार आहेत. ते- नित्यमह, आष्टान्हिक, इंद्रध्वजमह, कल्पद्रुमह, हे चार; आणि चतुर्मुखमह असे पांच प्रकार शास्त्रांत सांगितले आहेत.
नित्यमहलक्षण. प्रोक्तो नित्यमहोऽन्वहं निजगृहानीतेन गन्धादिना । पूजा चैत्यगृहेऽर्हतः स्वविभवाच्चैत्यादिनिर्मापणम् ॥ भक्त्या ग्रामगृहादिशासनाविधा दानं त्रिसन्ध्याश्रया।
सेवा स्वेऽपि गृहेऽर्चनं च यमिनां नित्यप्रदानानुगम् ।। ७५ ॥ 2 अर्थ-प्रतिदिवशी आपल्या घरांतून पूजेची सामग्री घेऊन जिनमंदिरांत जाऊन पूजा करणे; आपल्याला?
For Private And Personal Use Only