________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
४४४४४४४NCAvoca
सोमसेनकत त्रैवर्णिकाचार, अध्याय सहावा. पान २९६. wweneractormerneroeaveerendencamerawasoenerveereesomeaag
श्रुतं गुरूं ततः सिद्धं पूजयेद्भक्तितः परम् ।। ७०॥ १ अर्थ- मग आठ प्रकारच्या उपचारांनी श्रीजिनेंद्राची पूजा करावी. तशीच शास्त्र, गुरु आणि सिद्ध ह्यांचीही पूजा भक्तीने करावी.
श्रुतपूजावर्णन. ये यजन्ति श्रुतं भक्त्या ते यजन्तेऽञ्जसा जिनम् ॥
न किश्चिदन्तरं प्राहुराप्ता हि श्रुतदेवयोः ॥ ७१॥ ६ अर्थ-जे भक्तीने श्रुताची ( शास्त्राची ) पूजा करितात त्यांनी साक्षात् जिनेश्वराची पूजा केल्यासा-5 रखें होतें. कारण, देव आणि शास्त्र ह्यांत कांही भेद नाही असे सर्वज्ञ मुनि सांगतात.
गुरूपास्तिवर्णन. उपास्या गुरवो नियमप्रमत्तवृषार्थिभिः ।।
तत्पक्षता_पक्षान्तश्चरा विघ्नोरगोत्तराः ।। ७२ ॥ (?) अर्थ- धर्माची इच्छा करणारांनी कोणत्याही प्रकारची हयगय न होऊ देतां गुरूची सेवा करावी.) कारण, त्यांच्या सेवेनें विघ्नांचा नाश होतो. नियोजया मनोवृत्त्या सानुवृत्या गुरोर्मनः ।।
wwwANAMAVAVASAN
For Private And Personal Use Only