________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेन वैवर्णिकाचार, अध्याय सहावा.
सধ
पान २९४.
ANNUURANAA
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
मस्तकं जानुयुग्मं वपञ्चाङ्गानि करौ नतौ ॥
अत्र प्रोकानि पश्चादै शयनं पशुवन्मतम् ॥ ६४ ॥
अर्थ- मस्तक, दोन गुडघे आणि कोपर टेकून पुढे केलेले दोन हात हीं नमस्कारांतील पांच अंगे होत. या पांच अंगांचाच भूमीला स्पर्श ज्या नमस्कारांत होतो, त्याला पंचांग नमस्कार ह्मणतात. आणि पशूप्रमाणे एका कुशीवर निजून जो नमस्कार करतात त्याला पश्वर्द्ध असें ह्मणतात. असे नमस्काराचे तीन प्रकार आहेत.
भुवं सम्मा वस्त्रेण साष्टांग नमनं भवेत् ॥
पदन्छे समं स्थित्वा दृष्ट्या पश्येज्जिनेश्वरम् ॥ ६५ ॥
अर्थ- जेव्हां साष्टांग नमस्कार करावयाचा त्यावेळी आपल्या वस्त्राने भूमी स्वच्छ झाडून टाकावी. आणि मग नमस्कार करावा. ह्याप्रमाणे नमस्कार केल्यावर दोनी पाय जोडून उभे राहून डोळ्यांनी श्रीजिनेंद्रांचे दर्शन करावे.
संयोज्य करयुग्मं तु ललाटे वाऽथ वक्षसि ||
न्यस्य क्षणं नमेत्किंचिद्भूत्वा प्रदक्षिणी पुनः ।। ६६ ।।
अर्थ- दोनी हात जोडून कपाळावर किंवा हृदयावर ठेवून थोडेसे नम्र व्हावें. मग पुनः श्रीजि- 2
ANAENNY's
For Private And Personal Use Only