________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय सहावा. पान २८०. Reeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeees
सूरीणां पाठकानां च साधूनां च यथागमम् ॥ ३०॥ ₹ अर्थ- प्रातिहार्यावांचून जरी सिद्धबिंब केलें तथापि तेंही पूर्वी सांगितल्याप्रमाणेच शुद्ध असावें. उपा१ध्याय, पाठक, आणि साधु ह्यांचीही विबें अशाच प्रकारची असावीत.
वामे च यक्षी बिभ्रागं दक्षिणे यक्षमुत्तमम् ॥ नवग्रहानधोभागे मध्ये च क्षेत्रपालकम् ॥ ३१॥ यक्षाणां देवतानां च सर्वालङ्कारभूषितम् ॥
स्थाचाहनायुधोपेतं कुर्यात्सर्वाङ्गसुन्दरम् ॥ ३२ ॥ १ अर्थ-त्या जिनबिंबाच्या डाव्या बाजूस यक्षिणीची प्रतीमा असावी. उजव्या बाजूस यक्षाची प्रतिमा असावी. खाली (पीठावर ) नवग्रह असावेत. आणि पीठाच्या मध्यभागी क्षेत्रपालाची प्रतिमा असावी. यक्ष आणि यक्षिणी वगैरे देवता ह्यांच्या प्रतिमांवर सर्वप्रकारची भूपणे असावीत. त्या प्रतिमा आपापल्या 5वाहानांवर बसलेल्या अशा असाव्यात. आणि त्या शरीराने सुंदर असाव्यात.
लक्षणैरपि संयुक्तं विम्ब दृष्टिविर्जितम् ।।
न शोभते यतस्तस्मात्कुर्याद्दृष्टिप्रकाशनम् ॥ ३३ ॥ अर्थ-जिनबिंब सर्व लक्षणांनी युक्त असूनही जर त्याला डोळे चांगले केलेले नसतील तर ते मुळीच
answeveNoveNOVABARocom
AU030
POSVAVANAGAV0NBABAAVALA
For Private And Personal Use Only