________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनस त्रैवर्णिकाचार, अध्याव सहावा. पान २७८.
NNNNNNNNNNNNN
2 मंगलवाद्ये वगैरे बरोबर घेऊन जावें. प्रसिद्ध असे पुण्यप्रदेश, नद्या, पर्वत, अरण्ये वगैरे स्थलांतून 23 हिंडून उत्कृष्ट शिला हुडकून काढावी. ती शिला चांगली कठिण असावी. तिचा वास चांगला येत असावा, तिचा नाद गोड असावा. आणि ती गुळगुळीत होईल अशी असावी. ह्या प्रकारची शिला आणून उत्तम कारागिरांकडून सुलक्षण असें जिनबिंब तयार करवावें.
जिनबिंब लक्षण.
कक्षादिरोमहीनाङ्गमथुरेखाविवर्जितम् ॥
स्थितं प्रलम्बितहस्तं श्रीवत्साढ्यं दिगम्बरम् ।। २५ ।। पल्यङ्कासनं वा कुर्यादिल्पिशास्त्रानुसारतः ।। निरायुधं च निःस्त्रीकं भ्रूक्षेपादिविवर्जितम् ॥ २६ ॥ निराभरणकं चैव प्रफुक्लषदनाक्षिकम् ॥ सौवर्ण राजतं वाऽपि पैत्तलं कांस्यजं तथा ॥ २७ ॥ प्रावालं मौक्तिकं चैव बैडूर्यादिसुरत्नजम् ॥ चित्रजं च तथा लेप्यं क्वचिच्चन्दनजं मतम् ॥ २८ ॥ प्रातिहार्याष्टकोपेतं सम्पूर्णावयवं शुभम् ॥
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
For Private And Personal Use Only