________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय सहावा, पान २८४. ranweevweredeesweate
r ies धमेध्यानपरास्पदं सुखकरं सद्रव्यपूजान्वित ।
ईर्यायाः पथशोधयन् स यतिवद्गहाव्रजेच्छ्रावकः॥ ४२ ॥ अर्थ- संसारापासून भ्यालेल्या धार्मिक श्रावकानें पूजेची सर्व सामग्री बरोबर घेऊन आपले मन ३ स्वस्थ करून, नगराच्या मध्यभागी असलेलें, घंटा, ध्वज वगैरेंनी सुशोभित असलेलें, धर्मध्यानाचे मुख्य-९
स्थान में जिनमंदिर त्यांत गमन करावे. घरांतून निघतांना ईर्यापथशुद्धि करावी आणि सर्व इंद्रियांचा: इनिग्रह करावा.
बहिदारे ततः स्थित्वा नमस्कारपुरस्सरम् ।।
संस्तुयाच्ड्रीजिनागारं परमानन्दनिर्भरम् ।। ४३ ॥ ___ अर्थ- मग जिनमंदिराच्या बाहेरच्या दरवाज्यांत उभे राहून, नमस्कार करून, आनंदाने जिनमंदि-- राची स्तुति पुढे लिहिलेल्या श्लोकांनी करावी.
सपदि विजितमारः सुस्थिनाचारसारः । क्षपितदुरितभारः प्राप्तसद्बोधयारः॥ सुरकृतमुखसारः शंसितश्रीविहारः। परिगतपरपुण्यो जैननाथो मुदेऽस्तु ।। ४४॥
अर्थ- ज्याने मदनाला तत्काल जिंकून टाकिलें आहे, ज्याचे ठाई सम्यक्चारित्र स्थिर राहिले आहे, ज्याने पातकांच आझ फेकून दिले आहे, ज्याला केवलज्ञानाचे परतीर सांपडले आहे, ज्याला देव देखील
For Private And Personal Use Only