________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
Aweneedcene८८८ers
सोमसेनकृत जैवर्णिकाचार, अध्याय सहावा. पान २८८. FreenevaaneeeeeewaseerwwWRONaameevaaneeeeeepwooves
करितां) लावावेत मग अनेक दोषांनी आपली स्वतःची निंदा करावी. आणि श्रीजिनेंद्राची अनेकगुणांनी ६ स्तुति आनंदाने करावी.
द्वारपालाँश्च सन्मान्य हीनाधिकान्स्वतःपरान् ॥
कृत्वाऽन्तर्वामभागेषु स्थित्वा संस्तूयते जिनः ॥ ५२ ॥ ६ अर्थ- द्वारपालांचा सत्कार करून अपल्यापेक्षा कमी किंवा जास्ती प्रतीचे जे लोक तेथे असतील त्यांना आपल्या डाव्या बाजूला करून आंतील गाभाऱ्यात उभे राहून श्रीजिनाची स्तुति करावी. ती अशी-5
श्रीजिनस्तुति. शान्तं ते वपुरेतदेव विमलं भामण्डलालंकृतं। वाणीयं श्रुतिहारिणी जिनपते स्याद्वादसद्दर्शना॥ वृत्तं सर्वजनोपकारकरणं तस्मात् श्रुतज्ञाः परे ।
त्वामेकं शरणं प्रयान्ति सहसा संसारतापच्छिदे ॥ ५३॥ 8 अर्थ-- हे भगवन् जिनपते ! तुझे हे शरीर शांत निष्पाप आणि तेजस्वी आहे. तुझी वाणी स्यावादाचा!
वोध करून देणारी असून मनोहर आहे. आणि तुझा आचार सर्वजगावर उपकार करणारा आहे. ह्मणून) १ दुसऱ्या मतांतील शास्त्रज्ञ लोकसुद्धा संसारापासून होणाऱ्या दुःखाच्या शांतीकरितां मनांत संशय न
For Private And Personal Use Only