________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय सहावा. पान २८३. Recemoraem...3.vietnervourincimentosheeroo
गृहांतील बिंबाचे प्रमाण. बादशांगुलपर्यन्तं यवाष्टांशादितः क्रमात् ॥
स्वगृहे पूजयडिम्बं न कदाचित्ततोऽधिकम् ।। ४०॥ अर्थ-- एक यवाच्या आठव्या अंशापासून बारा अंगुलापर्यंत उंचीची प्रतिमा घरांत पूजा करण्यास योग्य आहे. त्यापेक्षा अधिक उंचीच्या बिंबाची घरांत स्थापना व पूजा करूं नये.
चैत्यालयस्य चैत्यस्य लक्ष्म संक्षेपतो मया ॥
वर्णितं च ततो वक्ष्ये वन्दनादिविचारकम् ॥४१॥ अर्थ- जिनमंदिराचे आणि जिनबिंद्याचे लक्षण मी संक्षेपाने सांगितले. आता येथून वंदनादिकांचा: विचार सांगतो.
अथ होमप्रदेशाजिनचैत्यालयगमनम् ॥ अर्थ- घरांतील होम झाल्यावर जिनमंदिरांत गमन करावे.
जिनमंदिरगमनविधि. तस्मात्स्वस्थमनीभवन् भवभयाद्रीतः सदा धार्मिको। मध्यनागरिक जिनेन्द्रभवनं घण्टाध्वजाभूषितम् ।।
5003013MP3e८८P3
AGAR AVALPre
PLAVANWe
For Private And Personal Use Only