________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsun Gyanmandir
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय सहावा. पान २७९.
भावरूपानुविद्धाङ्गं कारयेद्विम्बमर्हतः ॥ २९॥ है अर्थ- जे विंध करावयाचे त्याला काखेत वगैरे ठिकाणी केशांची आकृति अमूं नये. मिशांच्या रेषा ? अमूं नयेत. बिंब उभे राहिलेले असे जर केले तर त्याचे हात सरळ खाली सोडलेले असावेत. विवाच्या हृदयावर श्रीवत्स नांवाचे चिन्ह असावें, आणि तें (विंच ) दिगंबर ( नग्न ) असावें. विंब उभे राहिलेले न करतां पर्यंकासनयुक्त ( बसलेलें ) केले तरी चालतें. विंव केव्हांही शिल्पशास्त्रांत सांगितल्याप्रमाणे : असावें. त्याच्या जवळ कोणतेही शस्त्र आणि स्त्री अमूं नये. त्याच्या भुवया बाकड्यातिकड्या अमूं। नयेत. त्याच्या अंगावर कोणताही दागिना असू नये. त्याचे मुख आणि नेत्र प्रफुल्लित असावेत. विंच पाषाणाचें न करता सुवर्ण, रुपें, पितळ, कासें, पोळे, मोती, बैडूर्य इत्यादि पदार्थांचे केले तरी, हरकत नाही. असे न करतां जिनेंद्राचे चित्र काढले किंवा चुन्याने भिंतीवर गिलावा करतात त्याप्रमाणे : थापून जरी केले तरी हरकत नाही. एखादे वळी चंदनाच्या काष्ठाचेही चिंब करता येते. किंवाच्या, जवळ आठ मातिहार्य असावीत. बिंबाचे सर्व अवयव स्वच्छ असून सुंदर असावेत. आणि त्या सर्व अवयवांत श्रीजिनांच्या अंतःकरणांतील प्रसन्नता हा भाव स्पष्ट दिसत असावा. अशा प्रकारचे बिंब तयार करवावें.
प्रातिहाविना शुद्धं सिडबिम्बमपीदृशम् ॥
For Private And Personal Use Only