________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय पांचवा. पान २४७.
ESTINYRever
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
काळ्या रंगाने यंत्र काढावें. दोन प्रहरानंतर ईशान्येकडे तोंड करून जप करावा. भद्रासन असावे. जा, खैराच्या शाईनें रंगविलेल्या मण्याची माळ जपाला असावी. इत्यादि मंत्र जप करावा. यंत्रांत " एतन्नामधेयस्य " ह्या टिकाणी ज्याला पीडा उत्पन्न करावयाची असेल त्याचे नांव घालावे. पोटशल, मस्तकशूल वगैरे पीडा उत्पन करावयाची असल्यासही ह्याच मंत्राचा जप करावा. उपाटन वगैरे जी की वर सांगितलेली आहेत; तीं धर्मसंरक्षण करणारे राजे किंवा सरे कोणी अधिकारी ह्यांना संमत असल्यास- करावीत नाहींपेक्षा करू नयेत,
་་་་་་གའ
काळे वस्त्र नेसावें. "ॐ हाँ
होमविधि.
-ॐ हाँ क्ष्वाँ
हत्याराधनाविधं समाप्य होयशालायामनिहोमं विदध्यात् ॥ तद्यथाभूः स्वाहा । पुष्पाञ्जलिः ॥
अर्थ-- मया आधनाविधि संपवून अग्निहोम करण्याकरितां होमशाळेत जावें. आणि तेथील विधि पुढीलप्रमाणे करावा. "ॐ हाँ" ह्या मंत्राने भूमीवर पुष्पांजलि द्यावी. ॐ नहीँ अत्रस्थ क्षेत्रपालाय स्वाहा || क्षेत्रपालबलिः ॥
अर्थ- 'ॐ हीँ इत्यादि मंत्राने क्षेत्रपालाला बलिदान करावें.
ॐ ह्रीँ वायुकुमाराय सर्वविघ्नविनाशनाय महीं पूतां करु करु हूं फट् स्वाहा ॥
AALA
For Private And Personal Use Only