________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय पांचवा. पान २६९. आणि मोक्ष या दोहोंच्याही साधनांना मिळवितात.
कर्मप्रतीतिजननं गृहिणां यदुक्तं । श्रीब्रह्मसूरिवरविप्रकवीश्वरेण ।। १ सम्यक्तदेव विधिवत्प्रविलोक्य सूक्तं । श्रीसोमसेनमुनिभिः शुभमन्त्रपूर्वम् ॥२ ४ अर्थ- कविश्रेष्ठ अशा श्रीब्रह्ममूरि नांवाच्या ब्राह्मणश्रेष्ठानें गृहस्थांच्या नित्यनैमित्तिक कर्माचें ज्ञान १ होण्याकरितां में सांगितले, ते चांगले असून यथाविधि आहे, असे पाहून श्रीसोमसेन मुनींनी तेंच (ब्रह्म-६ सूरीने सांगितलेलें ) त्या त्या क्रियेला लागणारे शुभ मंत्र सांगून स्पष्टपणे कथन केले आहे.
॥ इति धर्मरसिकशास्त्रे त्रिवर्णाचारे पश्चमोऽध्यायः॥
पांचवा आध्याय समाप्त.
CAUSAVAVIGAAGACASH
eveceeeeeeeee
wwwwwwwwwaavawaliwwwwwvvvvvvvv
For Private And Personal Use Only