________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
'सोमसेनकृत वणिकाचार, अध्याय पांचवा
AAAAAAA
पान २६८. सुद्धां पूर्वीच्या मंत्राप्रमाणेंच त्या त्या वारीं त्या त्या देवतेचा नामनिर्देश करावा. गृहदेवतार्चन.
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
ततो गृहिणी गृहाभ्यन्तरे पूर्वोक्तसत्यदेवता अर्हदादयः क्रियादेवता अग्न्यादयः गृहदेवता धनदादयः कुलदेवताः पद्मावत्यादयः एतान्देवानर्चयेत् मन्त्रपूर्वकम् ॥ ततो द्वारपालान् पूजयेत् । जलाञ्जलिना पितृदेवांस्तर्पयेत् ॥ इति गृहस्थानां नित्यकर्म ॥
अर्थ — मग घरच्या यजमानाच्या पत्नीनें पूर्वी सांगितलेल्या अर्हदादि सत्यदेवता, अग्नि वगैरे क्रियादेवता, कुबेर वगैरे गृहदेवता आणि पद्मावती वगैरे कुलदेवता ह्यांचे घरांतच पूजन करावें तें त्या त्या मंत्रानें करावें. नंतर द्वारपालांची पूजा करावी; आणि पितृदेवतांचे जलांजलीनें तर्पण करावे. ह्याप्रमाणें गृही श्रावकाचे नित्यकर्म सांगितले.
एवं सुमन्त्रविधिपूर्वकमत्रकार्य । देवार्चनं सुखकरं जिनराजमार्गम् ॥
कुर्वन्ति ये नरवरास्तदुपासकाः स्युः । स्वर्गापवर्गफलसाधनसाधकाश्च ॥ १ ॥
अर्थ- माणे गृहस्थ श्रावकानें हें सुखकर असे देवपूजन मंत्र ह्मणून विधिपूर्वक करावें. अशा ह्या जिनांनी सागितलेल्या मार्गाचे जे लोक आचरण करतात, ते त्या जिनेंद्राचे उपासक होऊन, स्वर्ग
For Private And Personal Use Only