________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय पांचवा. पान २६१. Beeeaasaramseeneeraaneerawaapanavarovies
स्वाहा । ॐ ही चतुर्विशतियक्षीभ्यः स्वाहा । ॐ ही चतुर्दशभवनवासिभ्यः स्वाहा । ॐ ही अष्टविधव्यन्तरेभ्यः स्वाहा । ॐ ही चतुर्विधज्योतिरिन्द्रभ्यः स्वाहा । ॐही द्वादशविधकल्पवासिभ्यः स्वाहा । ॐ ही अष्टविधकल्पवासिभ्यः स्वाहा । ॐ ही दशदिक्पालकेभ्यः स्वाहा । ॐ ही नवग्रहेभ्यः स्वाहा। ॐ ही अष्टविधकल्पवासिभ्यः स्वाहा । ॐ ही अग्नीन्द्राय स्वाहा।ॐ स्वाहा भूः स्वाहा । भुवः स्वाहा । स्वः स्वाहा ॥ एतान् सप्तविंशन्तिमन्त्राँश्चतुरानुच्चार्य प्रत्येकं लवंगगन्धाक्षतगुग्गुलुतिलशालिकुकुमकपूरलाजागुरुशर्केराभिराहुती:
स्रुचा जुहुयात् ।। इति लवङ्गाद्याहुतयः ॥१०८॥ अर्थ- आता लवंगा वगैरे पदार्थाच्या आहुति सांगतात. 'ॐ हाँ' इत्यादि सत्तावीस मंत्र आहेत. त्या प्रत्येक मंत्रानें लवंगादि पदार्थांची एकेक आहुति रुचीने द्यावी. ह्याप्रमाणे चार वेळ केलें ह्मणजे एकशे आठ आहुति होतात. ह्या आहुति देण्याकरितां लवंगा, गंध, अक्षता, गुग्गुळ, तीळ, साळीचे भात, केशर, ९ कापूर, लाह्या, चंदन आणि साखर हे सर्व पदार्थ एके ठिकाणी मिसळून ठेवावेत. आणि ते मिश्रण खुचीने । घेऊन आहुती द्याव्यात.
॥ पूर्वपर पडाज्यातिपञ्चतकानि
CAUONMEAVAGALAB
LR1
For Private And Personal Use Only