________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय पर्चिवा. पान २५७. wecretationercodonenewwwmanentoes १ अर्थ--ॐ ही' इत्यादि मंत्राने तुपाचे भांडे जवळ ठेवावें. 8 ॐ ही रुचमुपस्करोमि स्वाहा ॥ स्रुचस्तापनं मार्जनं जलसेचनं पुनस्तापनमग्रे निधापनं च॥ १ अर्थ:-.'ॐ हो' इत्यादि मंत्राने रूची (अमीत होम करण्याचे द्रव्य ज्यांत घेऊन होम करतात तें लांक-. डाचे पात्र ) त्याला संस्कार करावा. तो असा-प्रथम ती स्रुची अग्नीवर धरून तापवावी. मग तिच्यावर जलाने मोक्षण करावें नंतर पुनः तापवावी; आणि मग ती आपल्या पुढे ठेवावा. . ॐ ही रुवमुपस्करोमि स्वाहा । रुवस्थापनं तथा ।। ६ अर्थ-- ॐ ही द्या मंत्राने रुवा (तांब्याची किंवा लाकडाची पळी) त्यालाही वरील प्रमाणेच संस्कार करून आपल्या पुढे ठेवावी. ___ ॐ ही आज्यादासवाजि स्वाहा ।।दर्भपिण्डोज्यलेन आज्यस्योदासनमुपाचनमवेक्षणंच॥ 3 अर्थ--- ॐ ही ह्या मंत्राने तुपाला संस्कार करावा. दांची जुडी पेटवून ती तुपाचे पात्र उचलून धरून त्याच्या खाली धरावी. आणि तूप तापवावे. नंतर खाली ठेवून त्याकडे हवन करणान्याने पहावें. ___ ॐ ही पवित्रतरजन द्रव्य करोमि स्वाहा ॥ होमद्रव्यमोक्षणम् ॥
For Private And Personal Use Only