________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अन्याय पांचवा. पान २३७.
NNN
अष्टद्रव्यार्चनमंत्र.
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
ततस्तत्प्रतिमामानीय यन्त्रेमध्य संस्थाप्य सम्पूजयेत् ॥ स्नपनाभावे अधिवासनात्मालङ्करणपर्यन्तं विधानमाचर्य यन्ते एव प्रतिमाया आ व्हानादिकं कृत्वा सम्यक् पूजयेत् ॥ तद्यथा-- ॐ हाँ नहीँ हूँ हाँ उन्हः असि आउ सा जलं गृहाण गृहाण नमः || एवं गन्धाक्षतकुसुमदीपधूपफलैश्च जिनं पूजयेत् ॥ पूर्णायै जाप्यं जपेत् ॥
अर्थ-- ह्याप्रमाणे स्नानविधि झाल्यावर प्रतिमा पूर्वी सांगितलेल्या यंत्राच्या मध्यभागी ठेवून तिची पूजा करावी. जर प्रतिमेला स्नान घालावयाचे नसेल तर आवाहन, स्थापन वगैरे पासून जिनाच्या चरणावरील गंध आपल्या अंगाला लावून घेण्यापर्यंत विधि करून यंत्राच्या ठिकाणीं प्रतिमेचें आवाहन करून पूजा करावी. ती पूजा अशी कीं, 'ॐ हाँ' इत्यादि मंत्रानें जिनेंद्राला जल अर्पण करावें. मग मंत्रांत ' जलं ' ह्या ठिकाणी क्रमानें गंध, अक्षता, कुसुम, चरु, दीप, धूप, फल शा शब्दांचा उपयोग करून ते ते पदार्थ जिनाला समर्पण करावेत. ह्याप्रमाणें पूजा झाल्यावर पूर्णार्घ्य देऊन जप करावा.
जयादिदेवतार्चनमंत्र. ततः पञ्चपरमेष्ठिनां पूजां कुर्यात् ॥ इति कर्णिकाभ्यर्श्वनम् ॥
For Private And Personal Use Only