________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत तैवर्णिकाचार, अध्याय चवथा. पान १९८.
News
दे कुंडे यज्ञांत करावें. आणि तें धुतलेल्या साळीच्या भाताच्या पुंजावर ठेवून पूजकाचार्यानें त्यांत जलहोम करावा. सप्तधान्यैस्तु दिक्पालस्त्रिधान्यैस्तु नवग्रहान् ॥ पकानं नालिकेरं च यथा शक्त्यत होमयेत् ॥ ६८ ॥
अर्थ- सप्तधान्यांच्या योगानें दिक्पालांच्या उद्देशाने हवन करावें. आणि त्रिधान्यांच्या योगानें नवग्रहांच्या उद्देशानें होम करावा. अन व नारळ ह्यांचाही आपल्या शक्तीप्रमाणें होम करावा. जलहोमाला नारळांतील खोबरें काढून घालतात हें प्रसिद्ध आहे.
आचमं तर्पणं प्राणायाममत्र विधानतः ॥
अपां कुंडे विधिं कुर्यादत्रापि सर्वमञ्जसा ॥ ६९ ॥
अर्थ - आचमन, तर्पण, प्राणायाम वगैरे सर्व कमें था जलहोमाच्या वेळी देखील यथाविधि प्रत्यक्ष केली पाहिजेत.
दिक्पालाः प्रतिसेवनाकुलजगद्दोषार्हदण्डोत्कटाः ॥ सद्धर्मप्रणये निषद्भगवत्सेवानियोगेऽपि च ॥ पूजापात्रकराग्रतःसरमुपेत्योपात्तबल्यर्चनाः । प्रत्यूहान्निखिलान्निरस्यत तनुस्नानोत्सवोत्साहिताः ॥ ७० ॥
~N~erere
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
For Private And Personal Use Only