________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
Aaveenevement
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय चवथा. पान २०८. geeteneeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeena ४पात्रांत बलिदान करावे. ह्याप्रमाणे त्रैवर्णिकानें रोज दिवसां आणि रात्री करावें. ह्याला नित्ययज्ञ ह्मणतात.?
स्त्रियांची कृत्ये. गृहस्त्रिया च किं कार्य गृहकृत्यं तदुच्यते ॥
भर्ना तु पूजिते देवे गृहदेवाश्च तर्पयेत् ॥ २०॥ १ अर्थ- आतां घरांत असलेल्या स्त्रीने कोणते गृहकृत्य करावयाचें तें सांगतो. पतीने देवाची पूजा केल्यावर तिनें गृहदेवतांचे पूजन करावे.
चार प्रकारच्या देवता. देवाश्चतुर्विधा ज्ञेयाः प्रथमाः सत्यदेवताः॥ कुलदेवाः क्रियादेवाश्चतुर्धा वेश्मदेवताः॥१॥ सत्यदेवाः परे पञ्च जिनेन्द्रसिद्धसूरयः
पाठकसाधुयोगीन्द्राश्चैते मोक्षस्य हेतवः ॥२॥ अर्थ- देवता चार प्रकारच्या आहेत. ते असे- सत्यदेवता, कुलदेवता, क्रियादेवता आणि चवथ्या) गृहदेवता ह्या होत. त्यांत जिनेंद्र, सिद्ध, मूरि, पाठक आणि योगींद्र असे साधु, हे पंच परमेष्ठी ह्या सत्यदेवता होत. ह्या देवता मोक्षसाधक आहेत.
Moceaewweeeeeesveera
For Private And Personal Use Only